Saamana on I.N.D.I.A. Meet : दोन दिवसांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सामनातून केंद्रावर निशाणा
Continues below advertisement
Saamana on I.N.D.I.A. Meet : दोन दिवसांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सामनातून केंद्रावर निशाणा
हुकूमशहा हा माथेफिरूच असतो. त्याने घेतलेल्या निर्णयांत सुसंगती नसते. सिंहासन हलवले जात आहे या भयाने तो अधिक बेफामपणे वागतो व निर्णय घेतो. भारत देशात आता तशा बेफामपणाचा अनुभव येऊ लागला आहे. हुकूमशहा देशाचे आराध्य दैवत श्री गणेशालाही मानायला तयार नाही. श्री गणेशाच्या कृपेने शुभारंभ होत असताना त्यांनी श्री गणेशाच्या आगमनप्रसंगीच हुकूमशाहीचे शिंग फुंकले. ‘इंडिया’ आघाडीचे युद्ध त्या हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे असं सामनामध्ये म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
'Saamana'