Saamana Slams BJP :काँग्रेसमुक्त भारतच्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप' होत आहे
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 09:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSaamana Slams BJP :काँग्रेसमुक्त भारतच्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप' होत आहे राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजारावरुन सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसमुक्त भारतच्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप' होत आहे. काँग्रेस सोडा आणि राज्यसभेत जा, हा सध्या भाजपचा मूलमंत्र बनला आहे आणि हिच मोदींची गॅरंटी बनली आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली.