Saamana on Savarkar : राहुल गांधी ते भाजप, सावरकरांवरील वादावरून सामनातून हल्लाबोल

Continues below advertisement

वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, या शब्दात सामनामध्ये वीर सावरकरांवरुन राज्यात सुरु असलेल्या वादासंदर्भात लिखाण. सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावरही शिवसेनेची आगपाखड

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram