Saamana Newspaper On Manipur : मणिपूर हिंदुस्थानचा भाग नाही असं केंद्राला वाटत आहे काय? :ABP Majha

Continues below advertisement

सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रात आज मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांच्या हल्ल्यात हिंदू मरत आहेत, पण केंद्र सरकार डोळे मिटून रक्तपात पाहतंय, अशा शब्दांत मोदी सरकारचा समाचार घेण्यात आला आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram