Saamana Editorial : राज्य सरकारच्या जीआरवरुन सामनातून जोरदार टीका ABP Majha

Saamana Editorial : राज्य सरकारच्या जीआरवरुन सामनातून जोरदार टीका ABP Majha
राज्य सरकारने मागील आठवड्यात जारी केलेल्या जीआरवरुन सामनातून जोरदार टीका करण्यात आलीय. सरकारच्या तिजोरीवर अखेरचा हात मारण्यासाठी 'खोके सरकार' झपाट्याने कामाला लागलं, एवढाच या होलसेल शासन निर्णयांचा अर्थ आहे, अशा शब्दात सामनातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola