Ruturaj Gaikwad's Parents : विश्वविक्रमवीर ऋतुराजचे आई- वडील 'माझा'वर

वयाच्या तिसऱ्या वर्षी प्लॅस्टिक बॅटबॉलपासून सुरु झालेला ऋतुराज गायकवाडचा आजवरचा प्रवास उलगडला आहे स्वतः त्याच्या पालकांनी... कालच्या विश्वविक्रमानंतर ऋतुराज गायकवाडच्या पालकांशी म्हणजेच दशरथ आणि सविता गायकवाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांनी..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola