Ukraine : कोल्हापुरची ऋतुजा कांबळे युक्रेनहून मायदेशी परतली, कसा होता युक्रेन ते कोल्हापुरचा प्रवास

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेली ऋतुजा कांबळे काल कोल्हापुरात घरी परतली. अनेक अडचणींवर मात करत ती घरी पोहोचली, तेव्हा तिच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. गेल्या काही दिवसांतला तिचा हा प्रवास कसा होता आणि या काळात पालकांनी कसे प्रयत्न केले याबाबत ऋतुजा आणि तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola