Russia Ukraine War: युक्रेनमधून परतले, पुढच्या शिक्षणाचं काय? ABP Majha

Continues below advertisement

रशिया-युक्रेन युद्धाचा दहावा दिवस आहे आणि अजूनही हजारो भारतीय विद्यार्थी तिथं अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सुरु केलेल्या ऑपरेशन गंगा या मोहिमेत आज तीन हजार विद्यार्थी मायदेशी परतणार आहेत. आज १५ विमानं या विद्यार्थ्यांना घेऊन भारतात येणार आहेत. यापैकी १० विमानं दिल्लीत, तर एक विमान मुंबईत येणार आहे. त्यात भारतीय वायूदलाची चार विमानं विद्यार्थ्यांना घेऊन येतील. असं असलं तरी युक्रेनच्या खारकिव्ह आणि सुमी शहरांत भारतीय विद्यार्थी अजूनही अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेकडे देशवासियांच्या नजरा  आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola