Russia-Ukraine crisis : युक्रेनमध्ये अडकलेले अहमदनगरचे 18विद्यार्थी युक्रेनच्या विद्यापीठात सुरक्षित

Continues below advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील १८ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर आलीय... युक्रेनमध्ये अडकलेले हे सर्व १८ विद्यार्थी युक्रेनच्या विद्यापीठात असल्यानं सुरक्षित आहेत....  मात्र युध्द जन्य परिस्थितीमुळे त्यांच्याजवळील पैसे संपत असल्याने केंद्र सरकारने तातडीने आम्हाला मायदेशी परत घेऊन जाण्याची विनंती विद्यार्थी करत आहेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram