Russia Ukraine Crisis : युक्रेनचे राष्ट्रपती वालेदिमिर झेलेंस्की म्हणाले... युक्रेन मागे हटणार नाही

Continues below advertisement

युक्रेनचे राष्ट्रपती वालेदिमिर झेलेंस्की म्हणाले... युक्रेन मागे हटणार नाही. युक्रेननं रशियासोबतचे सगळे राजनैतिक संबंध तोडलेत. जनतेला आवाहन आहे की आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी मैदानात उतरा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram