Rushikesh Bedre Antarwali Sarati : ऋषिकेश बेदरेला पिस्तुल, दोन जिवंत काडतुसांसह अटक
Continues below advertisement
Rushikesh Bedre Antarwali Sarati : ऋषिकेश बेदरेला पिस्तुल, दोन जिवंत काडतुसांसह अटक अंतरवाली सराटीतल्या दगडफेक आणि लाठीमार प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक, गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपी अटकेत
Continues below advertisement