Rushikesh Bedre : बेदरेवर कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशानं दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल
Continues below advertisement
Rushikesh Bedre : बेदरेवर कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशानं दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आरोपी ऋषिकेश बेदरे सह इतर दोन आरोपींना अंबड जिल्हा व सत्र न्यायालयाकडून 2 डिसेंम्बर पर्यत पोलीस कोठडी, पोलिसांनी आरोपी बेदरे याला तासाभरापूर्वी न्यायालायत हजर केले असता न्यायालयाने आरोपी बेदरे तसेच त्याच्या दोन साथीदारांना ही न्यायालयीन कोठडी सुनावलीय
Continues below advertisement