Mumbai Rupee Bank : उद्यापासून पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद होणारे, रुपी बँकेचा परवाना रद्द
Mumbai Rupee Bank : उद्यापासून पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद होणारे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपी बँकेचा परवाना रद्द केलाय. आरबीआयने बँकेच्या खातेधारकांना २२ सप्टेंबरपर्यंत वेळ दिला असून, त्यानंतर खातेधारकांना रक्कम काढता येणार नाही.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Pune Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS RUPEE CO OPERATIVE BANK Mumbai Rupee Bank