Rupali Chakankar : बारामतीच्या खासदार ताई दोन दोन मिनिटाला व्हिडीओ काढतात - रूपाली चाकणकर
Continues below advertisement
Rupali Chakankar : बारामतीच्या खासदार ताई दोन दोन मिनिटाला व्हिडीओ काढतात - रूपाली चाकणकर बारामतीच्या खासदार ताई आजकाल दोन दोन मिनिटाला व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकत आहेत अशी टीका रुपाली चाकणकरांनी केलीये. लोकांचे काम करतानाचे व्हिडीओ टाकता त्यात तुमचं योगदान काय अशी टीका रुपाली चाकणकरांनी केलीये.
Continues below advertisement