Sushma Andhare : गुलाबराव पाटलांच्या तक्रारीसाठी रुपाली चाकणकरांना 2 वेळे फोन केले पण उचलले नाही

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर बोलताना आक्षेपार्ह टीका केली होती, सुषमा अंधारेंचा उल्लेख नटी असा केला होता, त्यानंतर राज्यभर निदर्शनं देखील झाले होती... आणि त्याच विधानासंबंधित गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांना दोनवेळा फोन केला होता... पण रुपाली चाकणकरांनी फोन उचलला नाही असा दावा सुषमा अंधारेंनी केलाय... रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram