सोलापूरमध्ये झाड रडत असल्याच्या अफवा, खोड कुजल्याने झाडातून पाणी आल्याची अभ्यासकांची माहिती
सोलापूर येथे चक्क झाड रडू लागल्याच्या अफवा फिरू लागल्या, खरंतर झाडाचं खोड कुजल्याने झाडातून पाणी येण्यास सुरवात झाली. कुणीही या अफवेला बळी जाऊ नये आणि अंधश्रद्धा बाळगू नये असं आवाहन करण्यात येत आहे.
Tags :
Solapur