Navi Mumbai Building Rules : नवी मुंबईत सोसायट्यांसाठी नियम, कोरोना रुग्ण आढळल्यास काय करणं गरजेचं?
Navi Mumbai : मुंबईत गृहविलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आलीय. कोणतेही लक्षण आणि त्रास नसलेल्यांना गृहविलगीकरणात ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल अशा रुग्णांना गृहविलगिकरणासाठी परवानगी नसणार आहे.