लॉकडाऊनच्या काळात नॉन रेड झोन मधील दुकानांसाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे नियम पाळून काही दुकानांना परवानगी दिली आहे.