Manoj Jarange : मनोज जरांगेंविरोधात हायकोर्टात जनहित याचिका, RTI कार्यकर्ते हेमंत पाटलांची मागणी

Continues below advertisement

मनोज जरांगे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये याचिकेतून मागणी, आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून याचिका सादर.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram