Maharashtra Unlock: देशांतर्गत विमान प्रवासासाठी 'या' नागरिकांना RTPCR चाचणी बंधनकारक नाही
Continues below advertisement
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना देशांतर्गत विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणीची गरज नाही. महाराष्ट्रात विमानानं येणाऱ्या अशा प्रवाशांना चाचणीचा अहवाल देण्याचं बंधन नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं.
Continues below advertisement