
Madandas Devi : RRS चे प्रचारक मदनदास देवी यांचं बंगुळुरूत निधन, वयाच्या 81 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मदनदास देवी यांचं बंगुळुरूत निधन. मदनदास देवी यांचं वृद्धापकालाने 81व्या वर्षी निधन. जेटली, तावडे, धर्मेंद्र प्रधान आदींना देवींकडून संघटना, समाजकार्याचे धडे. आज पुण्यात सकाळी 11 वाजता मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं. तर आयुष्यातील 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम केलं. संघाकडून ते भाजपचे राजकीय निरीक्षक म्हणूनही कार्यरत होते.
Continues below advertisement