Rosy Starling | परदेशी पाहुणे कोकणात दाखल; कांदळवनात हजारो पक्ष्यांचा मुक्काम Special Report
तळकोकणात सध्या मोठ्या संख्येने परदेशी पाहु्ण्याचं आगमन झालंय. युरोप, मध्य आशिया, तुर्कस्तान भागातून लाखोंच्या संख्येने पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर कापून कोकणात दाखल झालेत.