Roshani Shinde यांना संपदा हॉस्पिटलमधून पुढील ट्रीटमेंटसाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये केलं शिफ्ट
Continues below advertisement
रोशनी शिंदे यांना संपदा हॉस्पिटल येथून पुढील ट्रीटमेंटसाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये केलं शिफ्ट. संपदा हॉस्पिटल येथे उपचार अभावी दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्याचा कुटुंबियांचा निर्णय.
Continues below advertisement