Police Bharti Process RFID Chip : पोलीस भरती नेमकी कशी होते?डेमो व्हिडीओ जसाच्या तसा! ABP Majha

Police Bharati Process : पोलीस भरती नेमकी कशी होते?डेमो व्हिडीओ जसाच्या तसा!

राज्यात सध्या पोलीस भरती सुरुय...या भरतीमध्ये अनेकदा गैरप्रकार होत असल्याचं समोर यायचं. यामुळे आता पोलीस प्रशासनाने  भरती प्रक्रियेतील सर्व चाचण्या अद्ययावत तंत्रज्ञान वापरून घेण्यास सुरुवात केलीय. उंची, छाती, रनिंग, गोळाफेक...या सर्व चाचण्या तंत्रज्ञान वापरुन अत्यंत पारदर्शक पद्धतीनं घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola