Romit Chavan:  जम्मू-काश्मीरमध्ये रोमीत चव्हाणला वीरमरण, पार्थिव शिगाव गावात दाखल

Romit Chavan:  शहीद रोमित तानाजी चव्हाणचे पार्थिव वाळवा तालुक्यातील शिगाव गावी दाखल झालं. जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील झेनपुरा येथे आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान चकमक झाली.  या चकमकीत रोमित चव्हाण यांना वीरमरण आले होते.  वारणा नदी काठी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार होणार आहेत,  रोमित यांच्या अंत्यसंस्कार मिरवणुकीचे रोड गावकऱ्यांनी फुलांनी आणि रांगोळीने सजवले. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola