Rohit RR Patil on ABP Majha : सेनापती नसताना मावळ्यांनी विजय मिळवला: रोहित आर पाटील Nagar Panchayat

Continues below advertisement

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या कवठे महंकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची एकहाती सत्ता आली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने १० जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधी गटाला म्हणजे शेतकरी विकास पॅनेलला ६ जागांवर विजय मिळवला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram