Chitra Wagh On Rohit Patil : रोहित पाटलांच्या यशाकडे पक्षापलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे: चित्रा वाघ
नवनाथ बन
Updated at:
19 Jan 2022 07:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChitra Wagh : भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून रोहित पाटलांचं तोंडभरुन कौतुक केलं. आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितनं जनसेवेचा वारसा पुढे सुरु ठेवला असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.