
Rohit Pawar vs Sujay Vikhe Patil : घराणेशाहीवरून वारसदारांमध्ये जुंपली
Continues below advertisement
Rohit Pawar vs Sujay Vikhe Patil : घराणेशाहीवरून वारसदारांमध्ये जुंपली रोहित पवारांनी घराणेशाहीवर बोलणं म्हणजे मोठा विनोद, कारण त्यांच्या घरातील एका खोलीत सर्व लोक बसवले तर पूर्ण पक्षच एका घरात बसेल, भाजप खासदार सुजय विखेंचं रोहित पवारांना टोला देत प्रत्युत्तर.
Continues below advertisement