Rohit Pawar on Vedanta Foxconn : केंद्र सरकारनं गुजरातसाठी भूमिका घेतल्यानं प्रकल्प राज्यातून गेला

Continues below advertisement

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाराष्ट्रानं गुजरातपेक्षा 11 हजार कोटी रुपयांच्या अधिक सवलती देऊनही केंद्रानं गुजरातसाठी भूमिका घेतली, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलीय. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. रोहित पार यांनी त्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram