Rohit Pawar Sugar Factory Issue : साखर आयुक्तलयाचे अधिकारी बारामती अ‍ॅग्रो कारखान्यात दाखल

Continues below advertisement

रोहित पवार विरुद्ध राम शिंदे पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये मुदतीपूर्वीच विनापरवाना ऊसाचं गाळप सुरु झाल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केलाय. गाळप हंगाम 15 ऑक्टोबरला सुरु होणार असताना बारामती अॅग्रो कंपनीनं 10 ऑक्टोबरलाच गाळप हंगाम सुरु केला. त्यामुळे परवानगी न घेता 15 ऑक्टोबरपूर्वीच साखर कारखाना सुरु केल्यानं गुन्हा दाखल करावा अशी मागणी राम शिंदेंनी केलीय. याबाबतची तक्रार साखर आयुक्तांकडे देखील केलीय.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram