Rohit Pawar on Majha Katta: पृथ्वीराज चव्हाण, अजित पवारांच्या अहंकाराने राज्याचं नुकसान - रोहित पवार
Continues below advertisement
Rohit Pawar on Majha Katta: पृथ्वीराज चव्हाण, अजित पवारांच्या अहंकाराने राज्याचं नुकसान - रोहित पवार 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण, अजित पवारांच्या सरकारच्या काळात नेत्यांच्या अहंकारामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. माझा कट्टावर रोहित पवार यांनी हा दावा केला. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांचं नाव न घेता त्यांनी हा आरोप केलाय. पाहूया रोहित पवार नेमकं काय म्हणाले.
Continues below advertisement