Rohit Pawar : प्रवीण माने मनापासून गेले की त्यांना मारून नेलं : रोहित पवार
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 03:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar : प्रवीण माने मनापासून गेले की त्यांना मारून नेलं : रोहित पवार
शरद पवारांचे निकटवर्तीय आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण मानेंनी आज अजित पवार गटात प्रवेश केलाय..त्यांच्या या प्रवेशावर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात