Rohit Pawar : लाव रे तो व्हिडीओ म्हणणाऱ्यांची भूमिका फिक्स नाही - रोहित पवार
Continues below advertisement
Rohit Pawar : लाव रे तो व्हिडीओ म्हणणाऱ्यांची भूमिका फिक्स नाही - रोहित पवार चिन्ह आणि पक्ष जाऊन कमळाबाईच्या चिन्हावर लढण्याची परिस्थिती अजित पवार गटावर येणार असा टोला रोहित पवारांनी हाणलाय.. तर लावरे तो व्हिडीओ म्हणणाऱ्यांची भूमिका फिक्स नाही असं म्हणत राज ठाकरेंवरही निषाणा साधलाय.. सत्ता बघितली, विरोध बघितला. कुटंब फुटताना बघितलं, पार्टी फुटताना बघितलं अजून पुढचे काही महिने काय काय बघावं लागणार काय माहित असं म्हणत महायुतीवर टीकाही केली..
Continues below advertisement