Rohit Pawar : मविआचे उमेद्वार पाडण्यासाठी MIM पैसे घेऊन भाजपला मदत करते - रोहित पवार

Continues below advertisement

Rohit Pawar : मविआचे उमेद्वार पाडण्यासाठी MIM पैसे घेऊन भाजपला मदत करते - रोहित पवार  एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार  यांनी एमआयएमवर केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला आहे. त्यातच आता रोहित पवार यांनी थेट आरोप केल्याने यावरून राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram