Rohit Pawar on Gujarat Drugs : पोरबंदर किनारपट्टीवर कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त; रोहित पवार म्हणतात...
Continues below advertisement
Rohit Pawar on Gujarat Drugs : पोरबंदर किनारपट्टीवर कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त; रोहित पवार म्हणतात... पुण्याजवळच्या कुरकुंभमध्ये काही दिवासांपूर्वी शेकडो कोटींचे ड्रग्ज आढळले होते. तेव्हाच याचं लंडन कनेक्शन समोर आलं होतं, आता त्याची सविस्तर माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. कुरकुंभमधून २८० कोटींचे १४० किलो एमडी ड्रग्ज दिल्लीला पाठवण्यात आले, तिथून ते लंडनला पोहोचवण्यात आले. फूड कुरिअर सेवेचा दुरुपयोग करून ही तस्करी सुरू होती. दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या तीन आरोपींवर ड्रग्ज कुरकुंभमधून लंडनला पोहोचवण्याची जबाबदारी होती. पुणे गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करतेय.
Continues below advertisement