ABP News

Rohit Pawar On Education Mumbai : मुलींना मोफत शिक्षण ते उच्च शिक्षण; रोहित पवारांच्या मागण्या काय?

Continues below advertisement

Rohit Pawar On Education Mumbai :  मुलींना मोफत शिक्षण ते उच्च शिक्षण; रोहित पवारांच्या मागण्या काय? मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार होतं.. ते मुलांनाही दिलं जावं  गरीब कुटुंबातील मुलांना प्रोफेशनल कोर्सेस परवडत नाही त्यांच्यासाठी योजना आणावी आज अधिवेशनात बजेट सादर केलं जातंय. मुलींना मोफत शिक्षण देण्याबाबत हालचाल सूरू आहे माञ मुलांना देखील मोफत शिक्षण द्या अशी आमची मागणी आहे  राज्यांतील शेतकरी यांची अपेक्षा आहे कर्ज माफी व्हावी. स्पर्धा परिक्षा शुलक 600 रुपये करावं. एमपीएससी मार्फत परिक्षा घेतल्या जाव्यात ऍशी आमची मागणी आहे  राज्यांत विविध महामंडळे घोषना केली माञ त्याचं पुढं काहीचं झालं नाही त्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे.  चौडीला मोठा विकास निधि दिला पाहिजे   ओबीसी स्कॉलरशिप विद्यार्थांना विश्वासात घेणं गरजेचे आहे आणि तत्काळ विद्यार्थांना दिलासा द्यायला हवा मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण दिलं जावं, तसंच गरीब कुटुंबातील मुलांना प्रोफेशनल कोर्सेस परवडत नसल्यानं त्यांच्यासाठी योजना आणावी, आमदार रोहित पवारांची मागणी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram