Rohit Pawar Full PC : ईडीच्या प्रश्नांना योग्य उत्तरं देणार, ईडीला आव्हान देण्याचा प्रयत्न नाही

Continues below advertisement

Rohit Pawar Full PC : ईडीच्या प्रश्नांना योग्य उत्तरं देणार, ईडीला आव्हान देण्याचा प्रयत्न नाही
आमचा ईडीला आव्हान देण्याचा प्रयत्न नाही... ईडीकडून जे कागदपत्र मागितले ते दिले इथुन पुढेही देणार   शरद पवारही राष्ट्रवादी भवनला उद्या उपस्थित राहतील  पवार साहेब उद्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसे उभे राहतात हे उद्या दिसेल... कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलंय की गर्दी करु नका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram