RohIt Pawar on BJP : सामान्य जनता भाजपचा करेक्ट कार्यक्रम करेल - रोहित पवार
Continues below advertisement
RohIt Pawar on BJP : सामान्य जनता भाजपचा करेक्ट कार्यक्रम करेल - रोहित पवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी रश्मी शुुक्लांना मुदतवाद दिली जात असावी, रोहित पवारांची टीका, तर ठराविक नंबर फोन टॅपसाठी दिलेत, माझाही फोन टॅप होत असावा, रोहित पवारांचा आरोप.
Continues below advertisement