Karjat Jamkhed MIDC वरुन राजकारण तापलं, रोहित पवार - राम शिंदे यांच्यात जुंपली ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
26 Dec 2023 12:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना सर्व्हे कसा केला जातो हेच माहित नाही. रोहित पवारांची भाजप आमदार राम शिंदेंवर टीका. राम शिंदे एमआयडीसीसाठी जागा सुचवावी म्हणून घेतायत नागरिकांची बैठक.