Rohit Pawar :सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांना बारामतीत धमकावलं जातंय, रोहित पवार यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
Rohit Pawar :सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांना बारामतीत धमकावलं जातंय, रोहित पवार यांचा गंभीर आरोपसुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांना बारामतीत
धमकावलं जातंय असा गंभीर आरोप रोहित पवार
यांनी केला आहे. कंत्राटदार असलेल्या अनेक लाभार्थ्यांकडून या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केलाय. तर जिल्हा बॅंक कर्मचाऱ्यांनाही प्रचारात सामावून घेतलं जातय आसा आरोपही त्यांनी केलाय.
Continues below advertisement