Rohit Pawar : सर्वसामान्यांना पटणारी भूमिकाच Shriniwas Pawar यांनी घेतली आहे
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar : सर्वसामान्यांना पटणारी भूमिकाच Shriniwas Pawar यांनी घेतली आहे
श्रीनिवास पवारांनी घेतलेली भूमिका सर्वसामान्यांना पटणारी, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. पवार कुटुंबाने नाही तर अजित दादांच्या निर्णयामुळे ते एकटे पडले, रोहित पवारांचा दावा.