Rohit Pawar On Nitesh Rane | नितेश राणेंना दीड महिन्यानंतर कोण वाचवणार याचा विचार करावा!
ऑन कॅबिनेट बैठक राज्यकर्ते कॅबिनेटवर कॅबिनेट बैठक घेत चालले आहेत हे निर्णय घेत असताना अगोदर घेतलेले काय झालं यावर कोणी बोलत नाही काल सुद्धा एक कॅबिनेस झाली त्या कॅबिनेटमध्ये अडीच तास चर्चा झाली अजितदादा फक्त दहा मिनिट उपस्थित राहिले मंत्रालयात अधिकारी सुद्धा आता चर्चा करू लागले आहेत ते अशा पद्धतीने बेशिस्तपणा सरकार चालवण्याचे बाबतीत आणि भ्रष्टाचार एवढा राहिला तर जानेवारी महिन्यामध्ये नोकरदारांना अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसतील अशी परिस्थिती आहे On नाना पटोले कधी मुख्यमंत्री होणार नाहीत प्रफुल पटेल साहेबांना त्यांच्याच पक्षाचा पडलेला आहे तिथे आमदार निवडून येतील हे बघावे लागेल त्यांच्या पक्षाचे बाबतीत बोलायचं झालं तर अनेक लोकांनी घेतले आहेत प्रफुल पटेल साहेबांकडे यांच्याकडे सुद्धा होत आहे पळणारा एकच येत आहे तो म्हणजे अजितदादा बाकीच्यांनी फक्त कातडी वाचवली कोणी जेलमध्ये जायला घाबरत होते जेलमध्ये जाऊ नये म्हणून सत्तेत गेले आहे तर मलिदा खायचा होता कुणाला घरचा वर चा मजला इडी ने सिझ केला होता तो सोडवायचा होता ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत आहेत दादा मात्र कळत आहेत कुणी किती काही केलं तर जो व्यक्ती विचाराबरोबर असतो त्यालाच फक्त यश मिळत असतो 2024 मध्ये महाराष्ट्राला काय बघायला मिळेल 2024 मध्ये महाराष्ट्राला पाच वर्षासाठी योग्य असा मुख्यमंत्री पाहायला मिळेल महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांचा विचार करणारा मुख्यमंत्री आणि सरकार म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला पाहायला मिळेल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांनी दीड महिन्यानंतर त्यांना कोण वाचवणार याचा विचार करावा. आमदार नितेश राणे केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणाले. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यात त्यांनी असं म्हटलं आहे कि सागर बंगल्यात राहणारे लोक फक्त पोलीस वाचवू शकतात.ते धमकी देत होते. त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे कि सागर बंगल्यात राहणाऱ्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी तुम्ही पाच वर्ष घालवली आडीचं वर्ष सत्ता असुनही तुम्हाला पद मिळालं नाही.तुम्ही किती डोकं आपटलं आणि त्या नेत्याच किती गुणगान गायलं तरी तुम्हाला पद मिळणार नाही.पुढच्या दीड महिन्यात असलेला नेता येत्या दीड महिन्यात बदलणार आहे.महाविकास आघाडीचा नेता तिथे बसणार आहे.तुम्ही केलेलं वक्तव्य तुम्ही केलेला अपव्यवहार महिलांच्या बाबतीत केलेले वक्तव्य.विविध समाजाच्या विरोधात बोलला आहात.तेव्हा तुम्हाला कोण वाचणार याचा विचार राणे यांनी करावा.. रोहित पवार ऑन लाडकी बहीण वरून सरकार वर हल्ला. मागील अडीच वर्षात या सरकार ने शेतकऱ्यांसाठी कुठलीच चांगली योजना नाही युवा बेरोजगार आहेत. लोक अडचणीत आहेत आणि या सरकारने सामान्य लोकांचा पैसा हा जो तिजोरीत असतो तो पैसा लोकांना आणि महिलांना वाटायला सुरुवात केली ती योजना महाविकास आघाडी बंद करणार नाही मात्र शेतकऱ्यांना हमीभाव युवांना नौकरी आणि महिलांना सुरक्षा शिक्षण ह्या गोष्टी आम्ही महाविकास आघाडी आल्या नंतर बघुत. बाईट _ नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता यावर रोहित पवार म्हणाले काँग्रेस मध्ये निर्णय हे राहुल गांधी घेतात.राष्ट्रवादीत पवार घेतात आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षात निर्णय घेतात त्यामुळं त्यांनी कितीही मत व्यक्त केल तरी त्यांच्यावर जे नेते आहेत ते निर्णय घेतील.