Rohit Pawar : राजकारणाची गणितं तरुणांच्या हाती येणार, रोहित पवारांचा वक्तव्य
abp majha web team
Updated at:
23 Jul 2022 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar : २०२४ नंतरचा काळ हा युवकांचा असणार आहे. राजकारणाची गणितं तरुणांच्या हाती येणार, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलंय.. शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच. पण निर्णय मात्र नवीन पिढीचे घेणार असं मोठं विधानही रोहित पवारांनी जुन्नरमध्ये केलंय...