Rohit Pawar Full PC : बारामतीची जागा कोण लढणार? रोहित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHA

Continues below advertisement

Rohit Pawar Full PC : बारामतीची जागा कोण लढणार? रोहित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHA
महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. उद्या उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे  उमेदवार खूप इच्छुक आहेत. महाविकास आघाडीला लोकांची पसंती आहे त्यामुळे गर्दी वाढली आहे  भाजप यादी जाहीर झाले ८८ ठिकाणी तेच उमेदवार दिले आहेत.   एकत्रित महाविकास आघाडीची उद्या यादी जाहीर होईल   बारामतीची जागा कोण लढणार ते शरद पवारच सांगतील   रोहित पवार - मतभेद चर्चा फक्त होती, वास्तव मतभेद नाही. आता सर्व फायनल होत आहे. काॅग्रेस नेते दिल्ली नेते उद्या मुंबईत येतील मग सगळे जाहीर केले जाईल.   उमेदवार मोठ्या प्रमाणात त्यामुळे अनेकजण काहीची आग्रही भूमिका आता फायनल लेव्हल आले , उद्या पर्संत सर्वकाही जागा वाटप संपेल अस दिसते   रोहित पवार - भाजपाने ८८ टकेके तेच उमेदवार आणि सहा परिवारात जागा दिली. आमच्याकडे नवीन चेहरा संधी द्यायचं प्रसत्न सुरू   रोहित पवार - तीन पक्षाचे एकसाथ जाहीर केले जावे ही भूमिका…तीन पक्षाचे नेते एकत्र जाहीर होईल उद्या पर्यत   रोहित पवार - आॅन शेकाप सपा मित्र -  या पक्षाचे प्रमुख पवार साहेब संपर्कात आहेत. मतभेद सुटतील

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram