ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 October 2024

Continues below advertisement

महाविकास आघाडीत २१० जागांवरची बोलणी संपली, संजय राऊतांची माहिती, ७८ जागांवरचा निर्णय मात्र बाकी..

महाविकास आघाडीमध्ये सारं आलबेल आहे, उद्या काँग्रेसची यादी येईल अशी नाना पटोलेंची माहिती, काँग्रेसनं ९६ उमेदवारांवर केली चर्चा...

काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची एबीपी माझाची एक्स्क्लुझिव्ह माहिती..नाना पटोले, विजय वडेट्टीवारांचा पहिल्या यादीत समावेश...उद्या औपचारिक घोषणा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात, चेतन तुपे, संजय बनसोडे, सुनील तटकरे, राजेश विटेकर देवगिरी बंगल्यावर दाखल

नांदगावमधून समीर भुजबळांना उमेदवारीसाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर गर्दी... सुहास कांदेंना उमेदवारी मिळाल्यास महायुतीचं काम न करण्याची भूमिका...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram