Rohit Pawar : रोहित पवारांच्या राजकारणात 'भगव्या'ची एन्ट्री? शिवपट्टण किल्ल्यावर 74 मीटर उंच भगवा ध्वज

Continues below advertisement

महाराष्ट्रानं आजवर शिवसेना, भाजप आणि मनसेकडून भगव्याचं राजकारण होताना पाहिल आहे. परंतु आता मात्र, पवार कुटुंबाचा भगवा देखील राजकारणामध्ये येत आहे. दसऱ्यानिमित्त आमदार रोहित पवार हे त्यांच्या मतदार संघातल्या शिवपट्टण किल्ल्यामध्ये सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यात येत आहे. 74 मिटर या ध्वजाच्या उभारणीसाठी राजकीय प्रतिनिधींसोबत धार्मिक अतिथी सुद्धा उपस्थित असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram