Rohit Pawar Full PC : राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला;वाटलं होतं की 100 सभा होतील - रोहित पवार
Continues below advertisement
Rohit Pawar Full PC : राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला;वाटलं होतं की 100 सभा होतील - रोहित पवार त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे मला वाटलं होतं की 100 सभा होती ल पण एकच सभा झाली त्यांचं मन त्यांना सांगत असेल आपला आधीच निर्णय योग्य होता मन वेगळं बोलत आहे कृती वेगळी करत आहे कुणाचा तरी दबाव असावा त्यांची भूमिका दुटप्पी
Continues below advertisement