Rohit Pawar ED Enquiry:सुप्रिया सुळेंची गळाभेट,संविधानाची प्रत भेट,रोहित पवार सुळेंच्या पाया पडल्या
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar ED Enquiry:सुप्रिया सुळेंची गळाभेट,संविधानाची प्रत भेट,
रोहित पवार सुळेंच्या पाया पडल्या रोहित पवारांची आज ईडी चौकशी; बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती, शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशीशरद पवार गट शक्तिप्रदर्शन करणार, तर चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया