Rohit Pawar ED Enquiry : कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 10:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar ED Enquiry : कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, ईडी चौकशी आधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन Rohit Pawar: रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल Rohit Pawar: ईडी चौकशीअगोदर रोहित पवारांनी शरद पवारांचा आशिर्वाद घेत ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. ईडी कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात आली आहे.