Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवारांची ईडी चौकशी, पवार राष्ट्रवादी कार्यालयात, कार्यकर्त्यांची गर्दी
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 10:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित पवार ईडी कार्यालयात दाखल Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवारांची ईडी चौकशी, पवार राष्ट्रवादी कार्यालयात, कार्यकर्त्यांची गर्दी ईडी चौकशीअगोदर रोहित पवारांनी शरद पवारांचा आशिर्वाद घेत ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. ईडी कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात आली आहे.